नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Coast Guard Bharti भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Bharti

Indian Coast Guard Bharti : भारतीय तटरक्षक दलात 320 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नावव पदसंख्या :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1नाविक (GD) 01/2025 Batch260
2यांत्रिक (GD) 01/2025 Batch60
  एकूण पद संख्या320

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 140 जागांसाठी भरती

◼ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : CBSE 12 वी उत्तीर्ण (Maths & Physics)
पद क्र. 2 : 10 वी उत्तीर्ण + वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (03-04 वर्षाचा) (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10 वी & 12वी उत्तीर्ण + 02 ते 03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

◼ वयोमर्यादाजन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्कGeneral/OBC : रु. 300/- 
SC/ST : फी नाही
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जुलै 2024
📑 जाहिरात PDFClick Here
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जClick Here

Leave a Comment