नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Bharti 2024: इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु, apply now

Indian Army Bharti 2024

Indian Army Bharti 2024 : इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु; येथे बघा संपूर्ण माहिती!! भारतीय सैन्य अंतर्गत “हवालदार आणि नायब सुभेदार” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे

महाराष्ट्र पारेषण विद्युत कंपनी लिमिटेड रिक्त पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल स्टाफ शाखा MoD (लष्कर) चे IHQ खोली क्रमांक ७४७ ‘ए’ विंग, सेना भवन PO नवी दिल्ली -110 011

जाहिरात (PDF)Click Here
अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Leave a Comment