WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

IBPS RRB Recruitment 2024 IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती apply now

IBPS RRB Recruitment

IBPS RRB Recruitment IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती
जाहिरात क्र.: CRP RRBs XIII
Total: 9995 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
2 ऑफिसर स्केल-I 3499
3 ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
4 ऑफिसर स्केल-II (IT) 94
5 ऑफिसर स्केल-II (CA) 60
6 ऑफिसर स्केल-II (Law) 30
7 ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
8 ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
9 ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
10 ऑफिसर स्केल-III 129
Total 9995

मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत सहाय्यक शिक्षकांची महाभरती, लगेच करा अर्ज


शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
 2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
 3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
 5. पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
 8. पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
 9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
  वयाची अट: 01 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 11. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
 12. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
 13. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
 14. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
  नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  Fee:
 15. पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
 16. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
  महत्त्वाच्या तारखा:
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024
  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
  • एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

जाहिरात

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा