नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan 2024: घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ बँका देत आहेत स्वस्त दरात कर्ज ! apply now

Home Loan

Home Loan स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यात प्रत्येकाला अडचणी येतात. सर्वात मोठी समस्या पैशाची आहे. एकरकमी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी प्रत्येकाकडे पुरेशी बचत नसते.

अशा परिस्थितीत बरेच लोक गृहकर्ज घेण्याचा विचार करतात. परंतु गृहकर्ज घेण्यापूर्वी त्यावर आकारले जाणारे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घेणे आवश्यक आहे. Home Loan

दहावी परीक्षेचा निकाल या दिवशी होईल जाहीर

ज्या बँकेत कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध आहे त्याच बँकेतून गृहकर्ज घेणे परवडणारे आहे. यामुळे आज आपण कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या बँकांची यादी जाणून घेणार आहोत.

या बँका देतात कमी व्याजदरात होम लोन

बँक ऑफ इंडिया– तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदर 8.30 ते 10.75%

पंजाब नॅशनल बँक– तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदर 8.45% ते 10.25 टक्के

युको बँक– तीस लाख रुपये होम लोन वर आकारण्यात येणारा व्याजदर 8.45 ते 10.30%

स्टेट बँक ऑफ इंडिया– तीस लाख रुपये होमलोन वर आकारण्यात येणारा व्याजदर 8.40 ते 10.15%

बँक ऑफ बडोदा– तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणारा व्याजदर 8.40 ते 10.65%

 पंजाब अँड सिंध बॅंक– तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणारा व्याजदर 8.50 ते 10%

युनियन बँक ऑफ इंडिया– तीस लाख रुपये होम लोन वर आकारण्यात येणारा व्याजदर 8.35 ते 10.75 टक्के

बँक ऑफ इंडिया ही सर्वात कमी व्याजदराने होमलोन देत आहे. जर आपण बँक ऑफ इंडियाचा होम लोनचा दर पाहिला तर तो साधारणपणे 8.30 टक्क्यांच्या आसपास आहे.

Leave a Comment