WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

HAL Recruitment 2024 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरती apply now

HAL Recruitment

(HAL Recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डिप्लोमा टेक्निशियन (यांत्रिक)29
2डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन)17
3ऑपरेटर (फिटर)105
4ऑपरेटर (इलेक्ट्रिशियन)26
5ऑपरेटर (मशिनिस्ट)02
6ऑपरेटर (वेल्डर)01
7ऑपरेटर (शीट मेटल वर्कर)02
 एकूण जागा 182

नोट : वयोमर्यादा SC/ST साठी  05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

सशस्त्र सीमा बल भरती; त्वरित अर्ज करा

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 & 2 : इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)

पद क्र. 3 ते 7 : संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट/वेल्डर/शीट मेटल वर्कर)

💰 परीक्षा शुल्क :

पद क्र.1,2, 5, 14 & 15 : General / OBC / EWS : रु. 200/-

पद क्र.3,4, 6 ते 13 : General / OBC / EWS : रु. 100/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
◼ वयोमर्यादा   01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे 
(SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट(
💰 परीक्षा शुल्कफी नाही
🌐 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जून 2024
◼ जाहिरात PDFClick Here
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जApply Here

2 thoughts on “HAL Recruitment 2024 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरती apply now”

Leave a Comment