नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goa Home Guard Bharti: 8 वी पास साठी कायमस्वरूपी नोकरी | महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024

Goa Home Guard Bharti

Goa Home Guard Bharti 2024 गोवा होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड स्वयंसेवक” पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे

संस्था: गोवा होमगार्ड
पद: होमगार्ड स्वयंसेवक
एकूण रिक्त जागा: 143
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 517 जागांसाठी भरती

अर्ज शुल्क – Rs.20/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/

असा करा अर्ज – (Home Guard Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF

Leave a Comment