WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Chandrapur Urban Multistate 2024: वाहन चालक, अधिकारी, लिपीक, परिचर, सुरक्षारक्षक इतर विविध पदांची महाभरती apply now

Chandrapur Urban Multistate

Chandrapur Urban Multistate नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  22, 27 आणि 29 मे 2024 आहे.

प्राध्यापक, शिक्षक पदावर महाभरती

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर

निवड प्रक्रिया: मुलाखत

  • मुलाखतीचा पत्ता –
    • नागपूर प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
    •  यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001
    • चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401

अधिकृत वेबसाईट – http://www.chandrapururban.com/

जाहिरात पहा

आपल्या आवडत्या वस्तू कमी किमतीत खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Chandrapur Urban Multistate 2024: वाहन चालक, अधिकारी, लिपीक, परिचर, सुरक्षारक्षक इतर विविध पदांची महाभरती apply now”

Leave a Comment