WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

 Chandrapur Forest Academy Jobs: फॉरेस्ट अकादमी’ मध्ये विविध रिक्त पदांची महाभरती, apply now

 Chandrapur Forest Academy Jobs

Chandrapur Forest Academy Jobs चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ अडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट चंद्रपूर अंतर्गत Retired Engineer (Civil) पदांच्या  एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता: संचालक कार्यालय, चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर

भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती

आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता: chandrama.cfc@gmail.com

शैक्षणिक पात्रता – Retire Engineer (relevant field)

अधिकृत वेबसाईट – www.chandrapurforestacademy.org

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2024 आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

जाहिरात

2 thoughts on “ Chandrapur Forest Academy Jobs: फॉरेस्ट अकादमी’ मध्ये विविध रिक्त पदांची महाभरती, apply now”

Leave a Comment