WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Central Bank Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया 3000 पदांकरिता मोठी भरती सुरू; apply now

Table of Contents

Central Bank Recruitment 2024

Central Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन पदाच्या 2049 जागा

 ऑफ इंडिया अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांकरिता मोठी भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा!! ।

Central Bank Recruitment 2024

दाचे नाव – शिकाऊ उमेदवार/“Apprentices”

शिकाऊ उमेदवार3000 पदे

पदसंख्या – एकूण 3000 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

शिकाऊ उमेदवारGraduate Degree In Any Discipline From A Recognized University Or Any Equivalent Qualifications Recognized As Such By The Central Government.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – (महाराष्ट्र व इतर

वेतन श्रेणी : Rs 15,000/-

 अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटWww.Centralbankofindia.Co.In

How To Apply For CBI Apprentice Application 2024

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

पोलीस भरती 2024 येथे करा अर्ज

2 thoughts on “Central Bank Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया 3000 पदांकरिता मोठी भरती सुरू; apply now”

Leave a Comment