नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank of India Sub Staff Recruitment बँक मध्ये रिक्त पदांसाठी भरती, शेवटची तारीख लगेच करा अर्ज

Central Bank of India Sub Staff Recruitment

Central Bank of India Sub Staff Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484  जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 164 जागांसाठी भरती

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Safai Karamchari & Sub Staff484
  एकूण पद संख्या484
◼ शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण + स्थानिक भाषेचे ज्ञान
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
◼ वयोमर्यादा31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्कGeneral/OBC : रू. 850/-
SC / ST / PWD / ExSM / महिला : रू.175/-
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 27 जून 2024
📑 जाहिरात PDFClick Here
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जClick Here

Leave a Comment