WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Central Bank of India recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती. (मुदतवाढ)

Central Bank of India recruitment

Central Bank of India recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव  : Apprentice

◼ शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी धारक 
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
◼ वयोमर्यादा31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
💰 परीक्षा शुल्कGeneral  / OBC : रु. 800/- + GST  SC / ST / महिला : रु. 600/- + GST PWD : रु. 400/-
🌐 अर्ज पद्धतऑनलाईन
🕔 शेवटची तारीख 27 मार्च 2024  17 जून 2024

IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती

◼ जाहिरात PDFClick Here

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

3 thoughts on “Central Bank of India recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती. (मुदतवाढ)”

Leave a Comment