WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

BSF Recruitment सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती apply now

BSF Recruitment

BSF Recruitment सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई भरती; ईमेलद्वारे करा अर्ज

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सब इंस्पेक्टर (Master)22 ते 28 वर्षे7
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)22 ते 28 वर्षे4
3 सब इंस्पेक्टर (Work Shop)20 ते 25 वर्षे0
4हेड कॉन्स्टेबल (Master)20 ते 25 वर्षे35
5हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)20 ते 25 वर्षे57
6हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine)20 ते 25 वर्षे3
7हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician20 ते 25 वर्षे2
8हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (AC Technician)20 ते 25 वर्षे1
9हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Electronics)20 ते 25 वर्षे1
10हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Machinist)20 ते 25 वर्षे1
11हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Carpenter)20 ते 25 वर्षे3
12हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Plumber)20 ते 25 वर्षे2
13 कॉन्स्टेबल (Crew)20 ते 25 वर्षे46
 एकूण जागा 162

नोट : वयोमर्यादा SC/ST साठी  05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : (1)12 वी उत्तीर्ण (2) द्वितीय क्लास मास्टर प्रमाणपत्र

पद क्र. 2 : (1)12 वी उत्तीर्ण (2) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

पद क्र. 3 : यांत्रिक अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी

पद क्र. 4 : (1)10 वी उत्तीर्ण (2) सेरांग प्रमाणपत्र

पद क्र. 5 : (1)10 वी उत्तीर्ण (2) द्वितीय श्रेणीचे इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

पद क्र. 6 ते 12 : (1)10 वी उत्तीर्ण (2) ITI

पद क्र. 13 : (1) 10 वी उत्तीर्ण  (2) मदतीशिवाय खोल पाण्यात पोहण्याची क्षमता

💰 परीक्षा शुल्क :

Group B : General / OBC/ EWS: रु. 200/-
Group C : General / OBC / EWS: रु. 100/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
 🕔 अर्ज भरण्यास सुरवात  लवकरच उपलब्ध 
🕔 अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच उपलब्ध 
 📄 GR PDFClick Here 
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जApply Here

2 thoughts on “BSF Recruitment सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती apply now”

Leave a Comment