नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Recruitment 2024 सीमा सुरक्षा दलात रिक्त जागांसाठी भरती apply now

BSF Recruitment 2024

BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. BSF Recruitment 2024

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव वयोमर्यादा  पद संख्या
1इंस्पेक्टर (Librarian)30 वर्षांपर्यंत 2
2सब इंस्पेक्टर (Staff Nurse)21 ते 30 वर्षे 14
3असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech)18 ते 25 वर्षे 38
4असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist)20 ते 27 वर्षे 47
5सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic)30 वर्षांपर्यंत 3
6कॉन्स्टेबल  (OTRP)18 ते 25 वर्षे 1
7कॉन्स्टेबल (SKT) 18 ते 25 वर्षे1
8कॉन्स्टेबल (फिटर)18 ते 25 वर्षे 4
9कॉन्स्टेबल (कारपेंटर)18 ते 25 वर्षे 2
10कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट)18 ते 25 वर्षे 1
11कॉन्स्टेबल (Veh Mech)18 ते 25 वर्षे 22
12कॉन्स्टेबल (BSTS) 18 ते 25 वर्षे2
13कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)18 ते 25 वर्षे 1
14हेड कॉन्स्टेबल (वेटरनरी)18 ते 25 वर्षे 4
15हेड कॉन्स्टेबल (केनेलमन)18 ते 25 वर्षे 2
 एकूण जागा  144

नोट : वयोमर्यादा SC/ST साठी  05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

BSF Recruitment 2024

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी

पद क्र. 2 : (1) 12वी उत्तीर्ण   (2) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी

पद क्र. 3 : (1) 12वी (Science) उत्तीर्ण  (2) DMLT

पद क्र. 4 : (1) 12वी  उत्तीर्ण (Science) (2) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा /पदवी   (3) 06 महिने अनुभव

पद क्र. 5 : ऑटोमोबाईल / मेकॅनिकल डिप्लोमा / पदवी

पद क्र. 6 ते 13 : (1) 10 वी उत्तीर्ण   (2) संबंधित ट्रेड मध्ये ITI

पद क्र. 14 : (1) 12वी उत्तीर्ण  (2) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स  (3) 01 वर्ष अनुभव

पद क्र. 15 : (1) 10 वी उत्तीर्ण  (2) शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना किंवा महाविद्यालय किंवा येथे जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव

💰 परीक्षा शुल्क :

पद क्र.1,2, 5, 14 & 15 : General / OBC / EWS : रु. 200/-

पद क्र.3,4, 6 ते 13 : General / OBC / EWS : रु. 100/-

नोट : SC / ST: फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख17 जून 2024
 GR PDF 
📄 पद क्र – 1Click Here
📄 पद क्र – 2 ते 4Click Here
📄 पद क्र – 5 ते 13Click Here
📄 पद क्र – 14 & 15 Click Here 
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जApply Here

Leave a Comment