नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदाची भरती

Bombay High Court

Bombay High Court मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 08 जागांसाठी वाहन चालक पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती

⬛️ पदाचे नाव : वाहन चालक

◼ शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण (SSC)  +  हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना  + 03 वर्षे अनुभव
◼ वयोमर्यादा21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय : 05 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्करू. 200/-
🌍 नोकरी ठिकाणनागपूर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख03 जुलै 2024
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जApply Here
📄 GR PDFClick Here

Leave a Comment