WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

barc notification 2024: BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांच्या जागेसाठी महाभरती apply now

barc notification

barc notification: Bhabha Atomic Research Center Personnel Department Trombay, Mumbai invites applications from eligible candidates to fill up total 50 vacancies of “Driver” posts. Application is to be done in offline mode. Last date to apply is 24 May 2024.

barc notification भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :  नियमानुसार.

सरकारी नोकरीची क्लर्क पदाच्या रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085.

Official Site : www.barc.gov.in

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

जाहिरात: येथे क्लिक करा

2 thoughts on “barc notification 2024: BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांच्या जागेसाठी महाभरती apply now”

Leave a Comment