WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Banking Jobs 2024: राज्य सहकारी बँकेत भरतीला सुरूवात apply now

Banking Jobs 2024

Banking Jobs 2024: जर का तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरी करायची असल्यास तुमचा शोध संपला आहे. कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भर्ती 2024 मध्ये 25 रिक्त पदांची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. जे विद्यार्थी बँकींग क्षेत्रातील नोकरीसाठी तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी खालील माहिती वाचून आजच या नोकरीसाठी अर्ज करावा. त्याआधी पात्रता, वयोमर्यादा या सर्व गोष्टी योग्य तपासून घ्याव्यात. Banking Jobs 2024

पोलीस भरती 2024, असे करा अर्ज

बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्यां महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भर्ती 2024  मध्ये सुरु झालेली ही भरती प्रक्रिया म्हणजे मोठी संधी आहे. विशेष म्हणजे  सुरुवातीला लेखी आणि मुलाखत या पद्धतीने नोकर भरती होणार आहे.  इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024

Banking Jobs in Mumbai महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भर्ती 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भर्ती 2024 मध्ये 25 रिक्त पदांची भरती सुरू आहे. अधिकृत अधिसूचना 20 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असून  11 मार्च 2024 पर्यंतच  उमेदावारांना अर्ज भरता येणार आहेत.   Banking Jobs 2024

वयोमर्यादा किती आहे?

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. इच्छूक उमेदवारांचे वय कमीत कमी 28  आणि जास्तीत जास्त 35 अशी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.Banking Jobs 2024

पदाचे नाव आणि तपशील

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये पदभरतीसाठी जाहिरात सादर करण्यात आली आहे. येथे  अधिकारी श्रेणी II आणि कनिष्ठ अधिकारी या दोन श्रेणींसाठी पदभरती जाहिर करण्यात आली असून. ती पदे पुढील प्रमाणे आहेत.Banking Jobs 2024

 1. Officer Grade II (Software)
 2. Junior Officer (Software Developer)
 3. Junior Officer (Software Application)
 4. Junior Officer (Software Developer Reports Generation)
 5. Officer Grade II (Digital Payments Channel)
 6. Junior Officer (Digital Payments Channel)
 7. Junior Officer (Network Administrator)
 8. Junior Officer (Database Administrator)
 9. Junior Officer (Server Administrator)
 10. Domestic Dealer Officer Grade II
 11. Forex Dealer Officer Grade II
 12. Mid/Back Office Junior Officer
 13. Forex Officer

ही जाहिरात एकून 25 पदांसाठी करण्यात आली आहे. (Banking Jobs 2024) या रिक्त पदांसाठी मुंबई येथे पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना मुंबई येथे रहावे लागेल किंवा मुंबई स्थायिक असतील तर उत्तम. Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024

वेतन किती असेल

 • अधिकारी श्रेणी II– दरमहा  रु. 56,000/
 • कनिष्ठ अधिकारी– दरमहा  रु. 49,000/-

अधिसूचना – https://www.mscbank.com/careers.aspx

या लिकंवर क्लिक करुन तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात कधीपासून झाली

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया दि. 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे. इच्छूक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. ही प्रकिया 11 मार्च 2024 पर्यंत सुरु राहील. म्हणजेच 11 मार्च ही अंतीम तारीख असल्याने इच्छूकांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

महावितरण मध्ये मेगाभरती, ‘विद्युत सहाय्यक’ पदाच्या 5347 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी

निवड प्रक्रिया

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही दोन पातळ्यांवर होणार आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा. ज्यासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. आणि लेखी परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी पास झालेल्या उमेद्वारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे, आणि मुलाखतीत जे उमेदवार उत्तम प्रदर्शन करतील त्यांची या बँकेत निवड होणार आहे. Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024

बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची  प्रक्रिया खालील प्रमाणे

 • महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकृत बँकेला भेट द्या.  http://www.mscbank.com या लिंकवर क्लिक करा
 • मेनूमधील करिअर पर्याय निवडा
 • महाराष्ट्र स्टेट कोऑपरेशन बँक भर्ती 2024  या पर्यायावर क्लिक करा
 • नवीन नोंदणी असल्यास तुमचे नाव, इमेलआयडीच्या मदतीने नोंदणी म्हणजेच रजीस्ट्रेशन करा
 • नोकरीसंबंधीत फॉर्म ओपन झाल्यानंतर तुमचा संपुर्ण तपशील भरा आणि आवश्यकतेनुसार फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
 • अर्ज सबमीट करण्याआधी तुम्ही भरलेली संपुर्ण माहिती बरोबर आहे की नाही, ते तपासा.
 • परीक्षा फी भरा, त्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे.


2 thoughts on “Banking Jobs 2024: राज्य सहकारी बँकेत भरतीला सुरूवात apply now”

Leave a Comment