WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

AIESL 2024 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती apply now

AIESL

AIESL | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये 100 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पद संख्या :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1Aircraft Technician/Trainee Aircraft Technician (B1)72
2Aircraft Technician/Trainee Aircraft Technician (B2)28
 एकूण पद संख्य100

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: (1) AME Mechanical डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग 60% गुण आवश्यक  + 01 वर्ष अनुभव

पद क्र.2 : AME (Avionics) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग (Electrical/Electronics/Telecommunication/Radio/Instrumentation Engineering) – 60% गुण आवश्यक + 01 वर्ष अनुभव.

🌍 नोकरी ठिकाणमुंबई
◼ वयोमर्यादा 01 जून 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत SC / ST : 05 वर्षे तर OBC साठी वयोमर्यादेत 03 वर्षे सूट
🌐 अर्ज पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची तारीख 25 जून 2024

प्रगत संगणन विकास केंद्रात 59 जागांसाठी भरती

📑 जाहिरात PDFClick Here
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्ज पद क्र.1:Click Here
🔗 ऑनलाईन अर्ज पद क्र.2:Click Here

1 thought on “AIESL 2024 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती apply now”

Leave a Comment